¡Sorpréndeme!

अंजली आणि राणा दा Reunited For A Photoshoot | Hardeek & Akshaya | Tujhyat Jeev Rangala

2021-08-18 13 Dailymotion

तुझ्यात जीव रंगला' या मालिकेती सगळ्यांची लाडकी जोडी राणा आणि अंजली म्हणजेच अक्षया आणि हार्दिकने नुकतंच एक फोटोशूट केलं. त्यांच्या या फोटोशूटवर चाहत्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale